Highlights:
जत ,आटपाडी शाखा ग्राहकसेवेत रुजू. कवठे महंकाळ शाखा लवकरच ग्राहकसेवेत रुजू    बँकेस सन २०२२-२३ मध्ये १४ कोटी ढोबळ नफा   बँकेच्या १६ शाखा व २० एटीएमद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

सुरक्षित ठेव
आकर्षक व्याजदर

एक लाखावरील ठेविस विमा संरक्षण


बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते.
बॅंकेची प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी
कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या
ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.

आम्ही जाणतो
आपल्या स्वप्नांचे मोल

तुमची स्वप्नपूर्ती करणारी बँक


पलूस सहकारी बँकेसोबत नाते जोडून करा तुमच्या स्वप्नांची पूर्तता.
कारण आम्हाला माहीत आहे तुमच्या स्वप्नांचे मोल म्हणूनच आम्ही करतो
तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात मदत.

ही आहेत आमची वैशिष्ट्ये

ग्राहक आमच्यासाठी महत्वाचे आहेतच. पण या पेक्षा ही आम्ही महत्व देतो ते सेवेच्या
गुणवत्तेला. ग्राहकांना सर्वात चांगली उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे महत्वाचे उद्धिष्ट आहे.
कारण तुम्हाला संतुष्ट ठेवणे ही आमची जबाबदारी .

  • > सतत ऑडिट वर्ग 'अ'
  • > कार्यक्षेत्र - संपूर्ण महाराष्ट्र
  • > एन . पी . ए 0 %
  • > मोबाइल बँकिंग सुविधा
  • शेतकरी साहाय्य कर्ज
    सुविधा

    शेतकऱ्यांसाठी सोपी आणि सुलभ बँक सेवा


    आम्ही शेतकऱ्यांसाठी एक सोपी आणि सुलभ बँक कर्ज सेवा प्रदान करतो.
    ही सेवा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मदत करण्यात मदत करते,
    त्यांना वित्तीय संबंधांच्या संदर्भात साहाय्य पुरवते.

    पलूस सहकारी बँक लि. पलूस

    पलूस सहकारी बँक ही सांगली,कोल्हापूर जिल्हातील अग्रणी बँक असून बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पसरले आहे. बँकेच्या सर्व शाखांचे संगणीकरण केले असून बँक लवकरच नवीन तंत्रज्ञानचा पुढील टप्पा सुरु करत आहे. तंत्रज्ञानच्या वापरात वाढ झाल्यामुळे बॅंकेना स्पर्धाचे स्वरूप मिळाले आहे, तरीही ग्राहकांना अधिक अधिक सेवा देण्यासाठी पलूस सहकारी बँक प्रयत्नशील असते.

    || श्री . समर्थ धोंडीराज महाराज ||

    पलूस नगरीचे ग्रामदैवत

    हे पंचायतन नाथाचे। परम होते जिव्हाळ्याचे।
    चाले सूत्र ऐकमेकांचे। अंतःशक्तीने।।

    वैशिष्टे

    वार्षिक सर्वसाधारण सभा
    वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३० जुलै २०२३ रोजी
    शाखाविस्तार
    जत ,आटपाडी शाखा ग्राहकसेवेत रुजू .कवठे महंकाळ शाखा लवकरच ग्राहकसेवेत रुजू
    सन २०२२-२३ मध्ये नेत्रदीपक यश
    बँकेस सन २०२२-२३ मध्ये १४ कोटी ढोबळ नफा
    व्यापक ATM सुविधा
    १६ शाखा व २० एटीएमद्वारे ATM सेवा ,संपूर्ण भारतातील २,४०,००० हुन अधिक ATM मशीनवर व्यवहार शक्य
    डिजिटल बँकिंग
    मोबाईल बँकिंग ,IMPS व UPI सुविधा उपलब्ध
    हरित ऊर्जा प्रकल्प
    बँकेचा २० KW सोलर ऊर्जा प्रकल्प कार्यांवित
    अग्रणी बँक
    सांगली जिह्यातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक
    विमा संरक्षण
    रु.५लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण
    डिव्हिडंड
    सभासदांना प्रत्येक वर्षी डिव्हिडंड देणारी बँक

    पलूस सहकारी बँक लि. पलूस

    Committed to helping our customers succeed.

    • Awesome Image
      Awesome Image

      01

      आकर्षक ठेवी

      आम्ही आपल्या सोयीसाठी विविध कालावधीसाठी आणि आकर्षक व्याजदरासहित बचत ठेव, मुदत ठेव, पुनर्गुंतवणूक ठेव, चालू ठेव इ.ठेवी स्वीकारतो.

    • Awesome Image
      Awesome Image

      02

      सुलभ कर्जे

      आम्ही कॅश क्रेडीट कर्ज, ठेवतारण कर्ज, वाहन तारण कर्ज, वैयक्तिक कर्जे, गृहकर्ज योजना इ. अल्प व दीर्घ मुदत कर्ज पुरवठा त्वरित करतो.

    • Awesome Image
      Awesome Image

      03

      विविध योजना

      ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.

    • Awesome Image
      Awesome Image

      04

      विविध योजना

      ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.

    • Awesome Image
      Awesome Image

      05

      विविध योजना

      ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.

    • Awesome Image
      Awesome Image

      06

      विविध योजना

      ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.

    आमुची आजपर्यंतची यशोगाथा.

    तुमच्याच साथीने साध्य झाले यश
    0
    ठेवी (लाखांत)
    0
    कर्जे (लाखांत)
    0
    शाखा
    0
    सभासद