पलूस सहकारी बँक लि. पलूस
पलूस सहकारी बँक ही सांगली,कोल्हापूर जिल्हातील अग्रणी बँक असून बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पसरले आहे. बँकेच्या सर्व शाखांचे संगणीकरण केले असून बँक लवकरच नवीन तंत्रज्ञानचा पुढील टप्पा सुरु करत आहे. तंत्रज्ञानच्या वापरात वाढ झाल्यामुळे बॅंकेना स्पर्धाचे स्वरूप मिळाले आहे, तरीही ग्राहकांना अधिक अधिक सेवा देण्यासाठी पलूस सहकारी बँक प्रयत्नशील असते. पुढे वाचा
आकर्षक ठेवी
आम्ही आपल्या सोयीसाठी विविध कालावधीसाठी आणि आकर्षक व्याजदरासहित बचत ठेव, मुदत ठेव, पुनर्गुंतवणूक ठेव, चालू ठेव इ.ठेवी स्वीकारतो.
अधिक माहितीसुलभ कर्जे
आम्ही कॅश क्रेडीट कर्ज, ठेवतारण कर्ज, वाहन तारण कर्ज, वैयक्तिक कर्जे, गृहकर्ज योजना इ. अल्प व दीर्घ मुदत कर्ज पुरवठा त्वरित करतो.
अधिक माहितीइतर सुविधा
भारतातील २४०००० हुन अधिक ATM वर चालणारे RUPAY ATM कार्ड ,सेफ डिपॉंझीट लॉंकर्स, RTGS/NEFT सारख्या दर्जेदार सुविधा आम्ही आपणास उपलब्ध करून देतो.
अधिक माहितीविविध योजना
ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.
अधिक माहितीआमुची आजपर्यंतची यशोगाथा.
तुमच्याच साथीने साध्य झाले यश
पलूस सहकारी बँक लि. पलूस
टेली: (०२३४६) २२६६१० ,फॅक्स: (०२३४६) २२६२५५
सदैव आणि तत्पर सेवेसाठी संपर्क करा