जत ,आटपाडी शाखा ग्राहकसेवेत रुजू. कवठे महंकाळ शाखा लवकरच ग्राहकसेवेत रुजू                                     बँकेस सन २०२२-२३ मध्ये १४ कोटी ढोबळ नफा                                     बँकेच्या १६ शाखा व २० एटीएमद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा  
  • admin@palusbank.com

  • Call Us: (०२३४६) २२६६१०,२२९०२६

कर्जे

कर्जे

कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या  अर्थाने  गमक  आहे . बँकेने  अत्यंत  चांगल्या  कर्जदारांना  कर्ज  पुरवठा करून  उत्पादित कर्ज व्यवहारात वाढ केली आहे . बँकेच्या गतवर्षीच्या (सन २०२१-२२) रू. २९१६३. ७० लाख इतक्या कर्जात अहवाल सालात रु. २९७१. ११ लाख इतकी वाढ होवून अहवाल साल अखेर एकूण  कर्जे रु . ३२१३४. ८१ लाख इतकी आहेत . पलूस सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या तत्वाप्रमाणे व सामाजिक बांधिलकी या नात्याने अग्रकम क्षेत्रास कर्ज पुरवठा केला आहे .

कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ०४. २०२२ पासून)
सोनेगहाण ९.०० %
इतर  कर्जे
१ ते ४,९९,९९९ १३.०० %
५,००,००० ते २४,९९,९९९ १३.०० %
२५,००,००० ते  ४९,९९,९९९ १२.४० %
५०,००,००० ते ९९,९९,९९९ ११.४० %
१ कोटी  ते  १,४९,९९,९९९ ११.२५ %
१. ५० ते  १,९९,९९,९९९ ११.०० %
२ कोटी ते पुढे १०.५०
 
गृह कर्ज ९.०० %
वाहन कर्ज ९.०० %