बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवेचा शुभारंभ                                      बँकेच्या १3 शाखांद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा                                     दिर्घ मुदत ठेव योजना खाते १० टक्के व्याजदरासह                                      संपूर्ण भारतातील २,४०,००० हुन अधिक ATM मशीनवर व्यवहार शक्य
  • admin@palusbank.com

  • Call Us: (०२३४६) २२६६१०,२२९०२६

बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते.बॅंकेची  प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.बँकेच्या गतवर्षीच्या (२०१८-१९) रु. ३६८१७. ३५ इतक्या ठेवीमध्ये रु. २६१७.८१ लाख इतकी वाढ  होवून अहवालसाल अखेर रु .३९४३५.१६ लाख इतक्या  ठेवी आहेत. बँकेकेकडील रु. १ लाख पर्यतच्या ठेवीना विमा  संरक्षण  दिले आहे .

 

ठेवीचे व्याजदर (दि. २८.०३.२०२० पासून)
कालावधी व्याजदर
सामान्य नागरिक व सह. संस्था जेष्ट नागरिक
३० ते १८० दिवस ५.०० % ५.०० %
१८१ ते  १ वर्ष ६. ०० % ६. ०० %
१ वर्ष  १ दिवस ते ३ वर्ष ७.०० % ७.२५ %
३ वर्षाचे पुढे ७. ०० %

७.२५ %

पत्ता

पत्ता :

पलूस सहकारी बँक लि. ,पलूस ५५५-अ ,मेन रोड ,पलूस
ता. पलूस , जि. सांगली -४१६३१०

फोन नं:(०२३४६)२२६६१० फॅक्स:(०२३४६)२२६२५५

Email:This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

वेबसाईट :www.palusbank.com

बँके विषयी

जीवघेण्या   सावकारी पाशातून   सामान्य  माणसाचा गळा मोकळा  करुन त्याला निरामय श्वास  घेण्याचे  सुख  देण्याचे  स्वप्न मनाशी बाळगून  काही सेवा भावी व्यक्ती,गावातील शेतकरी व कामगार यांना सोबत घेऊन  मा. ज्ञानदेव विठोबा पाटील(अण्णा) यांनी पलूस सहकारी बँकेची  स्थापना केली.दोन  हजार  रुपये  कर्ज म्हणजे  खूप अशी अवस्था असलेल्या बँकेने आज रु.१६० कोटी हून अधिक  रकमेचे कर्ज वाटप केले आहे.तसेच रु. २४० कोटी हून अधिक  रकमेच्या  ठेवी  आज बँकेमध्ये आहेत

ठेवी

बचत ठेव
चालू ठेव
मुदत ठेव
पुनर्गुंतवणूक ठेव
दामदीडपट ठेव
दामदुप्पट ठेव
आवर्ती ठेव
जनता पिग्मी ठेव

कर्जे

कॅश क्रेडीट कर्ज
ठेवतारण कर्ज
वाहन तारण कर्ज
वैयक्तिक कर्जे
गृहकर्ज योजना