[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६

    Highlights:

    बँकेच्या १७ शाखा व २१ एटीएमद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा   बँकेस सन २०२३-२४ मध्ये १० कोटीहून अधिक ढोबळ नफा   जत ,आटपाडी ,कवठे महंकाळ शाखा ग्राहकसेवेत रुजू

    Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

    एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी व्यवहार नसणारे (Inoperative/Dormant/Unclaimed) खाते नियमित करणेची प्रक्रिया

    खालील फॉर्म नजीकच्या शाखेतून अथवा बँकेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून व संपूर्ण भरून आपल्या मूळ शाखेत जमा करावा

    1) Inoperative/Dormant/Unclaimed Account Activation Form
    2) Customer Due Diligence Form
    3) ग्राहकाचा स्व सत्यापित ओळख व रहिवासी पुरावा
    4) बँकेचा KYC फॉर्म

    DEA Fund रक्कम परत मिळणेसाठी अर्ज

    ग्राहकाचे खाते १० वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये व्यवहार ना झालेने सदर खात्याची शिल्लक रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग होते.सदर रक्कम परत मिळणेसाठी ग्राहकांना खालील नमुन्यात अर्ज करावा लागेल .

    केवायसी पूर्तता करतेवेळी द्यावयाचे घोषणापत्र

    ग्राहक केवायसी पूर्तता करतेवेळी त्याचे ओळख व रहिवासी पुरव्यामध्ये कोणताही बदल नसल्यास यापूर्वी बँकेत जमा केवायसी ग्राह्य राहील . यासाठी खालील घोषणापत्र द्यावे लागेल

    ग्राहक केवायसी पूर्तता करतेवेळी त्याचे फक्त पत्यामध्ये बदल असल्यास खालील घोषणापत्र द्यावे लागेल