admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६
admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६
Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac
बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते.बॅंकेची प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.बँकेच्या गतवर्षीच्या (२०२३-२४) रु. ५३३२१.२५ इतक्या ठेवीमध्ये रु.८७३९. ७८ लाख इतकी वाढ होवून अहवालसाल अखेर रु. ६२०६१.०३ लाख इतक्या ठेवी आहेत. बँकेकेकडील रु. ५ लाख पर्यतच्या ठेवीना विमा संरक्षण दिले आहे .

बचत करण्यासाठी, तुम्हाला बँकेवर विश्वास असणे आवश्यक आहे.
म्हणूनच आम्ही आपल्या विश्वासपात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत असतो.
| ठेवीचे व्याजदर (दि. ०१.०८.२०२५ पासून) | |||
| कालावधी | व्याजदर | ||
| सामान्य नागरिक | जेष्ट नागरिक | सहकारी संस्था | |
| ३० ते ९० दिवस | ४.०० % | ४.०० % | ४.०० % |
| ९१ ते १ वर्ष | ६.०० % | ६.०० % | ५.०० % |
| १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष | ८.२५ % | ८. ७५ % | ७.०० % |
| २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष | ७.७५ % | ८.०० % | ७.०० % |
| ३ वर्ष १ दिवस ते १० वर्ष | ७.५० % | ७.७५ % | ७.०० % |