[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६

    Highlights:

    बँकेच्या १७ शाखा व २१ एटीएमद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा   बँकेस सन २०२३-२४ मध्ये १० कोटीहून अधिक ढोबळ नफा   जत ,आटपाडी ,कवठे महंकाळ शाखा ग्राहकसेवेत रुजू

    Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

    Awesome Image

    स्वप्न पहा, ते प्रत्यक्षात आणा

    चांगल्या स्वप्नासाठी नवीन कल्पना

    कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.
    ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे .

    कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या  अर्थाने  गमक  आहे . बँकेने  अत्यंत  चांगल्या  कर्जदारांना  कर्ज  पुरवठा करून  उत्पादित कर्ज व्यवहारात वाढ केली आहे . बँकेच्या गतवर्षीच्या (सन २०२२-२३) रू. ३२१३४.८१  लाख इतक्या कर्जात अहवाल सालात रु. ५३०५.४२ लाख इतकी वाढ होवून अहवाल साल अखेर एकूण  कर्जे रु . ३७४४०.२३ लाख इतकी आहेत . पलूस सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या तत्वाप्रमाणे व सामाजिक बांधिलकी या नात्याने अग्रकम क्षेत्रास कर्ज पुरवठा केला आहे .

    कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२३ पासून)
    सोनेगहाण९.५० %
    इतर  कर्जे
    १ ते ४,९९,९९९१३.५० %
    ५,००,००० ते २४,९९,९९९१३.५० %
    २५,००,००० ते  ४९,९९,९९९१२.९० %
    ५०,००,००० ते ९९,९९,९९९११.९० %
    १ कोटी  ते  १,४९,९९,९९९११.७५ %
    १. ५० ते  १,९९,९९,९९९११.५० %
    २ कोटी ते पुढे१०.५०
    कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२०२४ पासून)
    सोनेगहाण १०.०० %
    इतर  कर्जे
    १ ते ४,९९,९९९ १३.५० %
    ५,००,००० ते २४,९९,९९९ १३.५० %
    २५,००,००० ते  ४९,९९,९९९ १२.९० %
    ५०,००,००० ते ९९,९९,९९९ ११.९० %
    १ कोटी  ते  १,४९,९९,९९९ ११.७५ %
    १. ५० ते  १,९९,९९,९९९ ११.५० %
    २ कोटी ते पुढे १०.०० %
    बिल्डर / डेव्हलपर साठी कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२०२४ पासून)
    १ ते ४,९९,९९९ १५.५० %
    ५,००,००० ते २४,९९,९९९ १५.५० %
    २५,००,००० ते  ४९,९९,९९९ १४.९० %
    ५०,००,००० ते ९९,९९,९९९ १३.९० %
    १ कोटी  ते  १,४९,९९,९९९ १३.७५ %
    १. ५० ते  १,९९,९९,९९९ १३.५० %
    २ कोटी ते ४,९९,९९,९९९ १३.०० %
    ५ कोटी ते पुढे ११.५० %