[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६

    Highlights:

    बँकेस सांगोला,टेम्भूर्णी, नातेपुते व वाई या चार नवीन शाखांना रिझर्व्ह बँकेतर्फे परवानगी   बँकेच्या १८ शाखा व १८ एटीएमद्वारे RUPAY संलग्न ATM सुविधा   बँकेस सन २०२४-२५ मध्ये १०.५० कोटीहून अधिक ढोबळ नफा

    Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

    बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते.बॅंकेची  प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.बँकेच्या गतवर्षीच्या (२०२३-२४) रु. ५३३२१.२५ इतक्या ठेवीमध्ये रु.८७३९. ७८ लाख इतकी वाढ  होवून अहवालसाल अखेर रु. ६२०६१.०३ लाख इतक्या  ठेवी आहेत. बँकेकेकडील रु.  लाख पर्यतच्या ठेवीना विमा  संरक्षण  दिले आहे .

    Awesome Image

    आम्ही जाणतो आपल्या बचतीचे मूल्य

    जास्तीत जास्त सुरक्षितता आणि परतावा

    बचत करण्यासाठी, तुम्हाला बँकेवर विश्वास असणे आवश्यक आहे.
    म्हणूनच आम्ही आपल्या विश्वासपात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत असतो.

    ठेवीचे व्याजदर (दि. २०. १२. २०२२ पासून)
    कालावधीव्याजदर
    सामान्य नागरिकजेष्ट नागरिकसहकारी संस्था
    १५ ते २९ दिवस४.०० %४.०० %४.०० %
    ३० ते १८० दिवस५.०० %५.०० %४.०० %
    १८१ ते  १ वर्ष५.०० %५.०० %४.०० %
    १ वर्ष १ दिवस ते १ वर्ष १ महिना
    ७.५० %७.७५ %६.०० %
     १३ महिने १ दिवस ते २ वर्ष७.५० %

    ७.७५ %

    ६.०० %

    २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष
    ७.७५ %

    ८.०० %

    ६.०० %

    ३ वर्ष १ दिवस ते १० वर्ष ६.०० %६.२५ %६.०० %
    व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थाथा - एकरकमी ठेवींसाठी
    कालावधीरक्कमव्याजदर
     १८ महिने (५४० दिवस )रुपये २५ लाख ते १ कोटी८.७५ %
    रुपये १ कोटीपेक्षा अधिक८.७५ %
    ठेवीचे व्याजदर (दि. ०४.१०. २०२४ पासून)
    कालावधी व्याजदर
    सामान्य नागरिक जेष्ट नागरिक सहकारी संस्था
    ३० ते ९० दिवस ४.०० % ४.०० % ४.०० %
    ९१ ते  १ वर्ष ६.०० % ६.०० % ६.०० %
    १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष ८.०० % ८.२५ % ८.२५ %
    २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ७.७५ % ८.०० % ७.५ %
    ३ वर्ष १ दिवस ते १० वर्ष ७.५ % ७.७५ % ७.०० %