कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.
ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे .
[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६
[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६
Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac
कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.
ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे .
कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे . बँकेने अत्यंत चांगल्या कर्जदारांना कर्ज पुरवठा करून उत्पादित कर्ज व्यवहारात वाढ केली आहे . बँकेच्या गतवर्षीच्या (सन २०२२-२३) रू. ३२१३४.८१ लाख इतक्या कर्जात अहवाल सालात रु. ५३०५.४२ लाख इतकी वाढ होवून अहवाल साल अखेर एकूण कर्जे रु . ३७४४०.२३ लाख इतकी आहेत . पलूस सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या तत्वाप्रमाणे व सामाजिक बांधिलकी या नात्याने अग्रकम क्षेत्रास कर्ज पुरवठा केला आहे .
कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२३ पासून) | |
सोनेगहाण | ९.५० % |
इतर कर्जे | |
१ ते ४,९९,९९९ | १३.५० % |
५,००,००० ते २४,९९,९९९ | १३.५० % |
२५,००,००० ते ४९,९९,९९९ | १२.९० % |
५०,००,००० ते ९९,९९,९९९ | ११.९० % |
१ कोटी ते १,४९,९९,९९९ | ११.७५ % |
१. ५० ते १,९९,९९,९९९ | ११.५० % |
२ कोटी ते पुढे | १०.५० |
कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२०२४ पासून) | |
सोनेगहाण | १०.०० % |
इतर कर्जे | |
१ ते ४,९९,९९९ | १३.५० % |
५,००,००० ते २४,९९,९९९ | १३.५० % |
२५,००,००० ते ४९,९९,९९९ | १२.९० % |
५०,००,००० ते ९९,९९,९९९ | ११.९० % |
१ कोटी ते १,४९,९९,९९९ | ११.७५ % |
१. ५० ते १,९९,९९,९९९ | ११.५० % |
२ कोटी ते पुढे | १०.०० % |
बिल्डर / डेव्हलपर साठी कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२०२४ पासून) | |
१ ते ४,९९,९९९ | १५.५० % |
५,००,००० ते २४,९९,९९९ | १५.५० % |
२५,००,००० ते ४९,९९,९९९ | १४.९० % |
५०,००,००० ते ९९,९९,९९९ | १३.९० % |
१ कोटी ते १,४९,९९,९९९ | १३.७५ % |
१. ५० ते १,९९,९९,९९९ | १३.५० % |
२ कोटी ते ४,९९,९९,९९९ | १३.०० % |
५ कोटी ते पुढे | ११.५० % |